[PDF] महाराष्ट्र पोलीस भरती 2020 प्रश्नपत्रिका डाउनलोड | Police Bharti Question Papers in PDF Download 


 

1.नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- उत्तर प्रदेश

 

2. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

 उत्तर - गोदावरी

 

3. भारतामध्ये सहा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले

 उत्तर - 1980

 

4. चीन या देशाची राजधानी कोणती ?

 उत्तर - बीजिंग

 

5. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?

 उत्तर - सरदार वल्लभभाई पटेल

 

6. केंब्रिज हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?

 उत्तर - शैक्षणिक केंद्र

 

7. 2011 साली पार पडलेली एक दिवशीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?

 उत्तर - भारत

 

8. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते?

  उत्तर - राकेश शर्मा

 

9. UNO म्हणजे काय ?

 उत्तर - United Nations Organization

 

10. संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते ?

 उत्तर - आपेगाव

 

11. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

 उत्तर - देवगिरी

 

12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

  उत्तर - यशवंतराव चव्हाण

 

13. मी दहावी पास झालो ? काळ ओळखा

  उत्तर - साधा भूतकाळ

 

14. विवेकानंद रॉक मेमोरियल कुठे आहे ?

 उत्तर - कन्याकुमारी

 

15. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी आहे ?

  उत्तर - वाघुर

 

16. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होतो?

  उत्तर - सहाय्यक पोलीस निरीक्षक

 

17. भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

 उत्तर -  1853

 

18. चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहे ?

 उत्तर - बांगलादेश

 

19. कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले?        

 उत्तर - मेघदूत

 

20. डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला ?

 उत्तर - ठक्कर बाप्पा

 

21. रक्ताचे पाणी करणे म्हणजे?

  उत्तर - जास्त मेहनत करणे

 

22. अठरा गुणाचा खंडोबा म्हणजे ?

 उत्तर - लबाड माणूस

 

23. पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

 उत्तर - औरंगाबाद

 

24. लोकसभेचे सभापती पद भूषवणारे पहिली भारतीय महिला कोण ?

 उत्तर - मीरा कुमार

 

25. अजिंठा लेणी च्या चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रालेली आहे ?

 उत्तर - जातक कथा

 

26. रशियाच्या संसदेस काय नाव आहे ?

 उत्तर - ड्युमा

 

27. गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे ?

 उत्तर - फुटबॉल

 

28. मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला गेला?

  उत्तर - महबुब उल हक

 

29. शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह जी यांची समाधी कोठे आहे

 उत्तर  - नांदेड या ठिकाणी

 

30. राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती असते ?

 उत्तर - 250

 

31. उत्तर काशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

  उत्तर - अलकनंदा

 

32. सुमेदा-रोग- चू खोरे कोणत्या राज्यात आहे?

  उत्तर - अरुणाचल प्रदेश

 

33. सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठ मध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते ?

 उत्तर - तीन

 

34. तेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे?

  उत्तर  - एकोणतिसावे

 

35. पोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत ?

 उत्तर - उपविभागीय दंडाधिकारी

 

36. डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात ?

 उत्तर - अ- जीवनसत्व

 

37. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

 उत्तर - दिल्ली या ठिकाणी

 

38. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?

 उत्तर - 28 सप्टेंबर

 

39. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

 उत्तर - थेम्स

 

40. महाराष्ट्र शासनाकडून प्रधान केला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

 उत्तर - चित्रपट

 

41. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली ?

 उत्तर - सन 1979

 

42. दर चार मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलो मीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येतील ?

 उत्तर - 251

 

43. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 चौ सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती?

  उत्तर - 152 सेंमी

 

44. तीन संख्यांची सरासरी 22 आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या सहाने कमी व तिसरी संख्या 9 ने जास्त आहे पहिली संख्या किती?

  उत्तर - 21

 

45. अचूक या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता?

  उत्तर - नेमका

 

46. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा ?

  उत्तर - सम्राज्ञी

 

47. खाई त्याला खवखवे या म्हणी च्या विरुद्धार्थी म्हण ओळखा ?

 उत्तर -  कर नाही त्याला डर कशाला

 

48. दिशा या शब्दाचे वचन बदला ?

 उत्तर - दिशा

 

49. किरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

  उत्तर - रश्मी

 

50. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या अर्थाची मन ओळखा?

  उत्तर - उथळ पाण्याला खळखळाट फार